आता रेशन ऐवजी थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; “या” 14 जिल्ह्यात पैसे वाटप Ration Card Holders Money
Ration Card Holders Money महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत धान्य देण्याऐवजी आता थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी तब्बल ४४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पैसे जमा होण्यास सुरुवात “या” 14 जिल्ह्यात पैसे वाटप थेट लाभ … Read more