Ration Card Holders Money महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याअंतर्गत धान्य देण्याऐवजी आता थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाणार आहे. या योजनेसाठी तब्बल ४४ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पैसे जमा होण्यास सुरुवात

“या” 14 जिल्ह्यात पैसे वाटप
थेट लाभ हस्तांतरणाची नवी पद्धत
लाभार्थ्यांसाठी वाढीव रक्कम
योजनेअंतर्गत पूर्वी पात्रांना महिन्याला १५० रुपये दिले जात होते. मात्र आता शासनाने ही रक्कम वाढवून १७० रुपये प्रति महिना इतकी केली आहे. या निर्णयामुळे मदतीचा परिणाम थोडा अधिक जाणवेल.Ration Card Holders Money
लाखो शेतकऱ्यांना दिलासा
नवीन नियमानुसार राज्यातील २६ लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. त्यांच्या बँक खात्यात नियमितपणे मदतीची रक्कम जमा होत राहील, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होईल.