तुमचं नाव आहे का यादीत?

येथे पहा यादी
केवायसी करताना लक्षात घेण्यासारखे मुद्दे
1880 पासून चे जमिनीचे सातबारे उतारे पहा आता मोबाईलवर land record
केवायसी न केल्यास होणारे परिणाम
केवायसीची प्रक्रिया कशी करावी Ladki Bahin Yojana E-kyc
लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ https://ladakibahin.maharashtra.gov.in वर जावे. येथे आधार क्रमांक टाकून सहा अंकी कॅप्चा भरावा आणि आधार माहिती वापरण्यास संमती द्यावी. पुढील टप्प्यात ओटीपी मोबाईलवर मिळेल. जर केवायसी पूर्ण झाले नसेल तर पुढील पान उघडेल आणि जर आधीच पूर्ण झाले असेल तर त्याची नोंद दिसेल.