शेतकऱ्यांना ३३७ कोटींची पीक नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा; यादीत नाव पहा crop insurance list

crop insurance list शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या शेतीच्या नुकसानीपोटी १३३७.४१ कोटी इतका मोठा निधी मंजूर केला आहे.

पीक नुकसान भरपाई बँक खात्यावर जमा

यादीत नाव पहा

या निधीमुळे नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आणि पुन्हा उभे राहण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे.

लाडकी बहीणींनो, अशी ई-केवायसी करा; तरचं सप्टेंबर चे १५०० रुपये मिळणार, यादी पहा Ladki Bahin Yojana September Yadi

शेतकऱ्यांसाठी पुढील कार्यवाही आणि महत्त्वाचे मुद्दे

ज्या शेतकऱ्यांनी या नुकसानीसाठी अर्ज केला होता, त्यांनी खालील बाबींची खात्री करावीः
शासन निर्णय (GR): यासंदर्भातील शासन निर्णय (GR) २२ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर (maharashtra.gov.in) भेट देऊन हा जीआर पाहू शकता.
याद्या प्रसिद्ध होतीलः लवकरच जिल्हा आणि तालुका स्तरावर पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीत तुमचे नाव तपासणे महत्त्वाचे आहे.crop insurance list
केवायसी (KYC) प्रक्रिया: नुकसान भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न नसेल, तर त्वरित ते करून घ्यावे.

Leave a Comment