लाडक्या बहिणीची KYC मोबाईलवर घरी बसल्या करा पहा पूर्ण प्रोसेस! Ladaki bahin E-KYC

Ladaki bahin E-KYC लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी सरकारने ई-KYC अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेमुळे लाभार्थींची पडताळणी सुनिश्चित होईल आणि योजनेतील गैरप्रकार टाळता येतील.

मोबाईलवर घरी बसल्या KYC करण्यासाठी 

येथे क्लिक करा

e-KYC करण्याची अंतिम मुदत

सरकारने दिलेल्या परिपत्रकानुसार, लाभार्थींना पुढील दो महिन्यांच्या आत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल आणि अधिकृत वेबसाइटवरून चालेल.

ई-केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

ई-केवायसी करण्यासाठी महिलांना खालील प्रमुख कागदपत्रे तयार ठेवावी लागतील:

मोफत भांडी वाटप योजना पुन्हा सुरु! येथे अर्ज करा लगेचभांडी संच मिळणार Mofat Bhandi Yojana

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • लेटेस्ट पासपोर्ट साइज फोटो
  • डोमिसाइल सर्टिफिकेट (अधिवास प्रमाणपत्र), रेशन कार्ड किंवा व्होटर आयडी
  • उत्पन्नाचा दाखला
  • बँक खात्याचे विवरण (Bank Account Details)

वरील कागदपत्रे जमा करून महिला अधिकृत वेबसाइटद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

ई-केवायसीची प्रक्रिया आणि सुरक्षा

ई-केवायसी प्रक्रिया सरकारची अधिकृत वेबसाइट ladkibahin.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील टप्पे आहेत Ladaki bahin E-KYC

  • प्रथम, सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि ई-केवायसी पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड नंबर, उत्पन्नाची माहिती आणि आधार क्रमांक ही महत्त्वाची माहिती भरा.
  • वरील आवश्यक कागदपत्रे जोडा आणि सबमिट (Submit) बटण दाबा.
  • सर्व माहिती तपासल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन (Confirmation) संदेश मिळेल.

सरकारने स्पष्ट केले आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे.

ई-केवायसी बंधनकारक का?

ई-केवायसी बंधनकारक करण्यामागे सरकारचा मुख्य उद्देश योजनेची छाननी करणे आणि फक्त खऱ्या लाभार्थींना लाभ देणे हा आहे.Ladki Bahin Yojana September Yadi

  • ई-केवायसीमुळे लाभार्थी महिला आणि अपात्र व्यक्ती यांच्यातील फरक ओळखणे सोपे होणार आहे.
  • योजनेमध्ये घोळ किंवा गैरव्यवहाराच्या घटना उघडकीस आल्यानंतर, सरकारकडून ही कठोर प्रक्रिया लागू करण्यात आली आहे.
  • केवायसी पूर्ण केल्यानंतरपात्र महिलांना दरमहा ₹१५०० चा लाभ त्यांच्या खात्यात नियमितपणे मिळणार आहे.
  • ज्या महिला ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत, त्यांचा लाभ थांबवला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अत्यावश्यक आहे.

Leave a Comment